भाजपच्याच गोडातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवास आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू झालेली आहे.