केंद्र सरकार लवकरच ॲपवर आधारित सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.या अंतर्गत ओला आणि उबर सारख्या दुचाकी आणि चारचाकी टॅक्सी चालवल्या जातील.केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, सहकार क्षेत्रातील एक विमा कंपनी ॲप-आधारित सहकारी टॅक्सी सेवा आणणार आहे.काही वर्षांत ती देशातील सर्वात मोठी विमा कंपनी बनेल.