केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शहांच्या उपस्थितीत पश्चिम विभागाची एक बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार अशी माहिती आहे.