खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत पन्नूकडून अमिताभ बच्चन यांना धमकी. 'जलसा'बाहेर खलिस्तान समर्थकांना जमण्याचं आवाहन. १९८४ शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करत पन्नूचा निशाणा. १९ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आंदोलनाचं आवाहन.अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर कार्यक्रमासाठी ११ लाखांचं आमिष. पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांनाही लक्ष्य. 'शट डाउन दिलजीत' मोहिमेचं आवाहन. मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत. धमकीनंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा सुरू