Amravati हादरली; 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, प्रकरणावर बावनकुळे काय म्हणाले? NDTV मराठी

अमरावती परतवाडामध्ये मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीरने 180 मुलींना प्रमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करून लैंगित अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.आमदार प्रवीण तायडेंनी तक्रार केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता पोलिसांनी आरोपीला 21 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.आरोपीचे तरुणींसोबतचे 350 व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.पोलिसांनी आरोपीचा फोन देखील जप्त केला आहे.मोबाईलमध्ये अनेक मुलींवर लैंगिक शोषण करतानाचे व्हिडीओ असल्याची शक्यता आहे.पोलीस आरोपीच्या फोनचा तपास करतायत.

संबंधित व्हिडीओ