अमरावतीतून बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं सोळा एप्रिल रोजी लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होईल.