Amravti | अमरावतीत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला | NDTV मराठी

अमरावतीतून आहे अमरावतीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर हल्ला झालाय. जिल्हा प्रमुख गोपाल अर्बट यांच्यावर हल्ला झाला आहे. वीस ते पंचवीस अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केलाय. पक्षातील मतभेदामुळे हल्ला झाल्याची चर्चा आहे तर हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाचे अमरावती शहर जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणि त्यांचा मुलगा राम पडोळे यांच्यासह वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांवर खर तर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

संबंधित व्हिडीओ