अमरावतीतनं एक मोठी बातमी अमरावतीत शिवसेना पदाधिकाऱ्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आलाय. शिंदेगडाचे गोपाल आरबट यांच्या गाडीवर हा गोळीबार झाला. मध्यरात्रीच्या सुमारास गाडीवर तीन गोळ्या झाडल्याची माहिती आहे.