अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हे रिंगणात उतरलेत. महंत सुनील महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला केलाय. प्राचार्य असलेल्या पोहरादेवीचे महंत भाजपचे सुनील महाराज यांनी बंडखोरी केलीय. शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढा देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.