Amravati शिक्षक मतदारसंघ निवडणूक; BJP ची बंडखोरी करणाऱ्यांवर 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई | NDTV

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक. भाजपची बंडखोरी करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. शिंदे, भोयर, पवार, गुडधे यांचं 6 वर्षांसाठी निलंबन.भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष आमदार प्रताप अडसड यांनीही कार्यवाही केलीय.

संबंधित व्हिडीओ