Amravati| लग्नपत्रिकेत टिपू सुलतानचा प्रेरणास्थान उल्लेख, शिवरायांचे राजकीय गुरू याकूब शाहचा उल्लेख

अमरावतीत वादग्रस्त टिपू सुलतानचा चक्क प्रेरणास्थान म्हणून उल्लेख एका लग्नपत्रिकेवर करण्यात आलाय.. अमरावती जिल्ह्यातील एका लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालीय.. एवढंच नाही तर शिवरायांचे राजकीय गुरू असा याकूब शाहचा उल्लेख करण्यात आलाय... या लग्नपत्रिकेमुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झालीय...

संबंधित व्हिडीओ