डोंबिवलीत प्रचारादरम्यान पैसे वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.. डोंबिवली तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपच्या तीन हजार रुपयाची पाकीट नागरिकांच्या घरी पोहोचल्याचं समोर आलं.. शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ हात पकडलंय..यानंतर निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालं..