निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि वैयक्तिक टीका नवीन नाही. मात्र या राजकारणातून सोलापुरात एक राजकीय हत्या झालीय. भाजपच्या दोन गटातील वादात मनसे पदाधिकाऱ्याचा बळी गेलाय. भाजपच्या दोन उमेदवारांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच मारहाण झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झालाय. सोलापूरचं राजकारण आता कुठल्या थराला पोहोचलंय, पाहूया