शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी आणि शिवीगाळ केल्याच्या प्रकरणानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात ल्हापुरात रोष पाहायला मिळतोय. कोल्हापुरातून पुरोगामी संघटना आज बुलढाणाकडे रवाना होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता बुलढाणामध्ये गायकवाड यांच्या घरावर हा मोर्चा निघणार आहे... छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अभिवादन करून आंदोलक बुलढाणाकडे रवाना झालेत.