Amravati तील व्हायरल लग्नपत्रिकेवरून Anil Bonde संतापले, Congress वर साधला निशाणा | NDTV मराठी

अमरावतीतील व्हायरल लग्नपत्रिकेवरून अनिल बोंडे संतापले.सपकाळांच्या वक्तव्याचीच री लग्नपत्रिकेत ओढली,असं बोंडे म्हणालेत.धर्मांतर, अत्याचार अशा व्यक्तीची शिवरायांशी तुलना कशी? असा सवालही त्यांनी केलाय.इतिहासाची मोडतोड सुरू असल्याची टीका करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.

संबंधित व्हिडीओ