Anil Parab On Ashok Kharat| चर्चेचे विषय काय?, भोंदूबाबा, मंत्री मार खातात; अनिल परब आक्रमक

सातारा आणि अशोक खरात प्रकरणावरुन अनिल परब विधान परिषदेत आक्रमक झाले होते.. राज्यात मंत्रीच मार खातायत कर सामान्यांचं काय?.. विधिमंडळात शेतकरी आणि सामान्यांचे प्रश्न बाजूलाच राहतायंत..

संबंधित व्हिडीओ