सुरेश दास यांनी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात मोर्चा उभा केलाय तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनीही या दोघांचा पिच्छा पुरवला. आता तर अंजली दमानिया या बीड जिल्ह्यातच ठाण मांडून बसल्यात वाल्मीक कराडला अटक आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा या दोन गोष्टी साध्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही असं दमानिया यांनी स्पष्टपणे सांगितलंय.