(English) Social activist Anjali Damania has alleged a new ₹500 crore scam in the state, potentially linked to the Agriculture Department or a high-ranking official. NCP leader Supriya Sule reacted to the allegations, maintaining a cautious stance while emphasizing that Damania has the right to speak. (Marathi) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज्यात ५०० कोटी रुपयांच्या (500 Crore) आणखी एका मोठ्या घोटाळ्याचा (Scam) गंभीर आरोप केला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली असून, "बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे," असे म्हटले आहे.