Antop Hill | Shiv Sena, BJP,NCP च्या पक्ष कार्यालयावर पालिकेची तोडक कारवाई;याचसंदर्भात घेतलेला आढावा

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलीय..शिंदेंची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर हातोडा चालवण्यात आलाय.. कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत असल्याने पक्ष कार्यालयावर तोडक कारवाई करण्यात आली..शिवसेना आणि भाजपचे कार्यालय जमीनदोस्त केले तर राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वरचा मजला तोडण्यात आलाय..

संबंधित व्हिडीओ