कालच्या फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलंय. काल फडणवीस, ठाकरे एकत्र आले, भविष्यात काय होईल सांगता येत नाही अस राऊतांनी सांगितलंय. दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिलीय.. 2029 पर्यंत तरी हे शक्य नाही. अस आशिष शेलारांनी सांगितलंय.