Ashok Kharat Foreign Tour| 150 परदेश दौरे; अवतार बदलून विदेशातही मौजमजा; खरातचे नवे फोटो व्हायरल

भक्तांना अध्यात्माचे धडे देणारा, जादूटोणा करत पैसे उकळणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातने जवळपास दीडशे परदेश दौरे केल्याची चर्चा आहे.. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्याने कुटुंबासह दौरा केलेल्या दक्षिण कोरिया आणि ईतर काही फोटोज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून परदेश दौरावर जाण्याचा बाबाचा हटके लुकही चर्चेत आला आहे.

संबंधित व्हिडीओ