जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार सुरेश भोळेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालेला आहे. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश झाल्याचं भोळे म्हणाले