पिंपरी चिंचवडचे सहाय्यक आयुक्त हे बडतर्फ करण्यात आलेत. दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्तांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. तीन आपत्ती असल्याची बाब लपवून ठेवल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीनिवास दांगट असं सहाय्यक आयुक्तांचं नाव आहे.