Dhananjay Munde |मंगेश ससाणेंवर हल्ला, मुद्दा विधानसभेत; धनंजय मुंडेंचा विधानसभेत संताप | NDTV मराठी

मंगेश ससाणेंवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद विधानसभेतही उमटले.. अजूनपर्यंत एकही आरोपी पकडला गेला नसल्याचा मुद्दा धनंजय मुंडेंनी विधानसभेत मांडला.. हल्लेखोरांवर कारवाई कधी करणार असा सवाल धनंजय मुंडेंनी केला. यावेळी कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय..

संबंधित व्हिडीओ