ममता बॅनर्जी यांच्यावर एका मद्यधुंद महिलेने चाकूने हल्ला केला.बॅनर्जी मिलन संघ क्लबमध्ये एका पूजेचे उद्घाटन करण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली.ती महिला नागरी स्वयंसेविका असल्याचे सांगितले जात आहे. त्या महिलेचे नाव तनिष्ठा साहा आहे.कालीघाट पोलीस ठाण्याने तिला अटक केली आहे.
Drunk woman attempts knife attack on Mamata Banerjee; young woman arrested.