Baramati| Sharad Pawar यांच्या दौऱ्यादरम्यान चोरीचा प्रयत्न, चोरी करणाऱ्या तरुण पोलिसांच्या ताब्यात

शरद पवार यांच्या पुरंदर तालुक्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. चोरी करताना काही युवकांना उपस्थितांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे. या चोरांकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.या घटनेमुळे दौऱ्याच्या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित व्हिडीओ