5 ऑगस्ट...तारीख लक्षात ठेवा, असं का म्हणतोय आम्ही? त्यासाठी पाहा हा NDTV मराठीचा स्पेशल रिपोर्ट

उद्याची तारीख ५ ऑगस्ट.... ही पाच ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा..... असं आम्ही का म्हणतोय.... तर ५ ऑगस्टला देशात काहीतरी मोठा निर्णय घेतला जातो. हा इतिहास आहे... आणि त्याला पुष्टी देणाऱ्या दोन भेटी रविवारी झाल्यायत... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल वेगवेगळ्या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली... या भेटींचा आणि पाच ऑगस्टचा काय संबंध आहे, पाहुया

संबंधित व्हिडीओ