ऑस्ट्रेलिया मधून पण तुमच्या आमच्या अगदी जवळची ऑस्ट्रेलियामध्ये आता सोळा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया म्हणजे कोणतीही सोशल मीडिया एप वापरता येणार नाहीये. याचा अर्थ या मुलांना फेसबुक, इन्स्टाग्राम यासारखी एप्स वापरता येणार नाहीयेत.