#RohitArya #JJMumbai #EncounterProbe #DadaBhuse पारदर्शकतेसाठी पाऊल! पवई स्टुडिओतील थरारनाट्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या रोहित आर्याचे शवविच्छेदन आज जे.जे. रुग्णालयात होत आहे. एन्काऊंटर प्रकरणाच्या सखोल तपासासाठी हे शवविच्छेदन संपूर्णपणे कॅमेऱ्याच्या निगराणीत केले जाणार आहे.