महायुतीच्या प्रचारापासून दूर, Prakash Surve यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज; पक्षश्रेष्ठी समज देणार

मागाठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज --------------- मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये होणाऱ्या महायुतीच्या प्रचारापासून प्रकाश सुर्वे दूर ---------------- राज सुर्वे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितल्यामुळे प्रकाश सुर्वे इतर उमेदवारांसाठी नॉट रिचेबल ------------- स्थानिक महायुतीच्या उमेदवारांनी प्रकाश सुर्वे यांची तक्रार केल्याने पक्षश्रेष्ठी प्रकाश सुर्वे यांना समज देणार

संबंधित व्हिडीओ