फक्त सुरक्षा देऊन काही होत नाही तर धमकी दिल्यानंतर तपास करायला हवा होता अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर पोलीस इतका दिवस काय करत होते असाही सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय.