बडा कब्रस्तान परिसरात होणार बाबा सिद्दीकींचा दफनविधी, परिसरात Mumbai Police चा कडेकोट बंदोबस्त

 बाबा सिद्दीकी यांच्यावरती याच कब्रस्थान मध्ये दफनविधी होणार आहे. बडा कब्रस्तानची पोलिसांनी पाहणी केलेली आहे. कब्रस्थान परिसराला पोलीस छावणीच स्वरूप प्राप्त झालं आहे. बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी याच कब्रस्थान मध्ये होणार आहे आणि त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ