कर्जमाफीसाठी Bacchu Kadu यांचे आंदोलन, मोर्चा उद्या फडणवीसांच्या नागपूरमध्ये; कडू यांच्यांशी बातचीत

Loan Waiver Protest | कर्जमाफीसाठी Bacchu Kadu यांचे आंदोलन, मोर्चा मंगळवारी फडणवीसांच्या नागपूरमध्ये; बच्चू कडू यांच्यांशी बातचीत अमरावती.प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला आजपासून होणार सुरुवात.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला ट्रॅक्टर मोर्चा दाखल होणार.आज बच्चू कडू यांच्या मुक्काम वर्धा जिल्ह्यात असणार. मेंढ्या शेळ्या देखील ट्रॅक्टर मोर्चा सोबत जाणार.उद्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालयात बच्चू कडू यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

संबंधित व्हिडीओ