राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगांना दरमहा ६,००० रुपये मानधन मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यव्यापी 'चक्काजाम' आंदोलनाची हाक दिली आहे.