Bacchu Kadu| मी BJPसोबत मॅच होऊ शकत नाही, Shivsena मध्ये प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडूंनी पक्ष प्रवेशानंतर मोठ विधान केलंय... मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही असं कडू म्हणालेत.. याच वेळी त्यांनी दिव्यांग मंत्रालय, शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा उपस्थित करत एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार काढलेत...

संबंधित व्हिडीओ