शेतकरी प्रश्नावरून Bacchu Kadu यांचा आंदोलनाचा इशारा, मंत्री Girish Mahajan यांचा टोला | NDTV
Bacchu Kadu threatens agitation over farmers' issues; Minister Girish Mahajan takes a dig
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी मंत्री बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवसेनेच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. आंदोलन हे केवळ सरकारच्या विरोधात नसतं, तर शेतकऱ्यांचं संघटन मजबूत करणं हा देखील त्यामागचा उद्देश असल्याचेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.