Bacchu Kadu | Protest | शेतकरी-दिव्यांगांच्या मागण्यांसाठी संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचे आंदोलन

Chhatrapati Sambhajinagar | दि. २४ जुलै (आज): शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज (बुधवार, २४ जुलै) छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य 'चक्काजाम' आंदोलनाची घोषणा केली आहे. शहरातील क्रांती चौकात सकाळी ११ वाजता हे आंदोलन सुरू होणार असून, या आंदोलनाला एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील तसेच काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, ते प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याने या आंदोलनाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

संबंधित व्हिडीओ