महाराष्ट्राला आणखी एकदा हादरवून सोडणारी खोटी प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरी मिळवणाऱ्या पूजा खेडकरला तर आता तिचं पद गमवावं लागलच आहे पण आता खेडकर सारखे तब्बल तीनशे एकोणसाठ अधिकारी महाराष्ट्रात कार्यरत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय आणि त्यात दोन IAS अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.