बदलापूर अत्याचार प्रकरण आता हायकोर्टात पोहोचलेले आहे. मुंबई हायकोर्टात आज मोटो याचिकेअंतर्गत सुनावणी होणार आहे. हायकोर्टानं स्वतःहून दखल घेत या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे.