सण-उत्सव, मिरवणुकांत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी,ध्वनी प्रदूषणांवर HC चे महत्वाचे निर्देश

धार्मिक सण, उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली असून ध्वनी प्रदूषणाची निश्चित मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांची ध्वनीवर्धक यंत्रणा जप्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. Ban on bursting firecrackers in public places during festivals and processions; HC issues significant directives regarding noise pollution.

संबंधित व्हिडीओ