New Bangladesh Currency Notes : चलनी नोटांवरून शेख हसीना यांच्या वडीलांचे चित्र का हटवले?|NDTV

बांगलादेशनं काल नवीन नोटा जाहीर केल्या आहेत आणि नव्या नोटांवरून बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. आतापर्यंत सगळ्या फोटोवर दिवंगत शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो होता. आता नव्या या नोटांवर फक्त प्राकृतिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक ठिकाण असणार असल्याचं कळतंय. तसेच हिंदू बौद्ध मंदिरांसोबतच ऐतिहासिक महलही या नव्या नोटांवर असणार आहेत.

संबंधित व्हिडीओ