संभाजीनगर पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रताप पाटील यांनी विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना झटका देत, विजयी आघाडी घेतलीय. पाटील यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी असली तरी धाराशिवमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदाने बॅनर लावत, विजयी जल्लोषाला सुरुवात केलीय.
Banners congratulating Pratap Patil appear in Dharashiv; celebrations begin within the NCP (Sharad Pawar faction)