Ganesh Festival in London | थेम्स नदीत बाप्पाचं विसर्जन, लंडनमधील मराठी लोकांचा उत्साह

#GaneshUtsav #London #GaneshVisarjan गणेशोत्सवाची धूम परदेशातही दिसून येत आहे. लंडनमध्ये स्थायिक झालेले मुंबईकर आणि मराठी बांधव मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी बाप्पाचं विसर्जन थेम्स नदीत केलं, ज्यामुळे तिथेही बाप्पाच्या आगमनाचा आनंद अनुभवता आला.

संबंधित व्हिडीओ