बारामतीत 2029 ची निवडणूक पवार विरुद् पवार होण्याची चिन्ह आहेत...कारण बारामतीत मतदानानंतर जय पवार यांनी सूचक विधान केलं...2029मध्ये उमेदवार व्हावं अशी लोकांची इच्छा आहे, मात्र पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची आपली इच्छा असल्याचं जय पवार म्हणालेत..त्यावर आता रोहित पवारांनी देखील महत्त्वाचे वक्तव्य केलंय...2029 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असे रोहित पवार यांनी विधान केलं आहे.