बारवी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून गळती होतीये. धरण न भरताच दरवाज्यांच्या खालून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. गळतीमुळे धरण overflow होण्यास विलंब लागणार आहे. बारवी धरण सध्या बाहत्तर टक्के भरलं असून धरण लवकर भरण्यासाठी दरवाज्यांमध्ये निर्माण झालेला दोष दुरुस्त करणं गरजेचं बनलेलं आहे. बारवी धरण सध्या बाहत्तर टक्के भरलेलं आहे.