उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या बटेंगे तो कटेंगे या विधानावरून आता चांगलाच राजकीय वाद रंगू लागलाय. योगी आदित्यनाथ त्यांच्या चार भावांना एकत्र आणू शकले नाहीत.