तर आमदारांचं संख्याबळ जास्त असूनही भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकदा त्याग केलाय. आता शिंदेंनी संख्याबळानुसार मंत्रीपद, समित्या, महामंडळ द्यावीत अशी भूमिका बावनकुळेंनी मांडली आहे.