Beed| अंबाजोगाईत कर्जमाफीसाठी शेतमजूर महिलांची आर्त हाक, कर्जमाफी आणि वसुली थांबवण्याची मागणी

दुष्काळामुळे शेतातील पीक हातातून गेल्यानंतर शेतमजूर महिलांसमोर आता उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या गरजांसाठी घेतलेले मायक्रो फायनान्सचे कर्ज फेडताना अनेक महिला अडचणीत सापडल्या आहेत. कर्जाच्या हप्त्यांचा तगादा आणि रोजगाराचा अभाव यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कर्जमाफीची मागणी केली आहे. Beed | Farm laborer women in Ambajogai make an earnest plea for loan waivers; demand a waiver and a halt to loan recovery efforts.

संबंधित व्हिडीओ