Beed | अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करा, आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारला इशारा

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. बीडमधील मोर्चादरम्यान बोलताना, हिवाळी अधिवेशनापर्यंत उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर विधानभवनाला घेराव घालू, असा इशारा त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे

संबंधित व्हिडीओ