दरम्यान बीडचे निलंबित PSI अभिजित कासले यांनी आरोप केले आहेत. त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.